आकर्षक ठेव योजना

endline

कर्ज योजना
अधिक माहितीसाठी
इथे क्लिक करा.

आमच्या सेवा - आकर्षक ठेव योजना
 

संस्थेच्या संचालक मंडळावर व कामकाजावर विश्वास ठेवून ग्राहकांनी आपल्या ठेवी संस्थेत ठेवल्या आहेत. या विश्वासाला संस्थेचे संचालक मंडळ सदैव बांधिल आहे. संस्थेच्या विविध ठेव योजना पुढील प्रमाणे

आकर्षक ठेव योजना
१) मुदत ठेव
२) आवर्त ठेव
३) प्रवरा लखपती योजना
४) धनश्री ठेव योजना
५) प्रवरा आधार योजना
६) बचत खाते

जेष्ठ नागरिकांना 0.२५% जादा व्याजदर..........नविन व्याजदर ०१/०८/२०१७ पासुन लागु


सुचनाः- मुदतीपुर्वी ठेव परत पाहिजे असल्यास ठेवीस जितके दिवस झाले असतील, त्या दिवसांना जो व्याजदर आहे. त्यापेक्षा १% कमी व्याजदराने ठेव परत केली जाईल.
वरील पैकी योजनेमध्ये रु. २०,०००/- पेक्षा जास्त रक्कम संस्थेमध्ये ठेव ठेवायची असल्यास संस्थेमध्ये बचत खाते असणे आवश्यक आहे. अथवा सदर रक्कमेचा चेक दयावा.
प्रवरा ग्रा.स.पतसंस्था. © साईट वरील सर्व हक्क राखिव आहेत.